स्वत: जखमी होऊन तसेच पाठीमागे बसलेला राजेंद्र्र चद्रकांत भोगळे याच्या मृत्यूला कारणीभूतप्रकरणी नीलेश कामठे याच्याविरुद्ध बसचालक हाजीमलंग चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून ...
बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
तालुक्यातील मुरदगाव खोसे, फत्तेपूर दुरगुडा, इंझाळा, रत्नापूर व परिसरातील इतर गावांना जोडणारा हा रस्ता गेल्या सात वर्षांपासून दुर्लक्षित ठरला आहे. जागो जागी खड्डे पडल्याने या रस्त्यावर मोटर सायकल व वाहने चालविणे कठीण झाले आहे. नागरिकांचा वाढता दबाव लक ...
जळगाव : जळगाव -असोदा-भादलीसह शेळगाव-बोरावल-टाकरखेडा मार्गे यावल हा हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत मंज़ूर रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडवले असून सार्वजनिक ... ...