पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे ना ...
road, accident, sataranews पुसेसावळी रस्ता ते बोरजाईमळा वाघेरी रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यानजीक असलेल्या आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीमुळे धोका निर्माण होत आहे. कोणताही संरक्षक कठडा नसलेल्या आणि धोक्याची सूचना देणारा फलक नसलेल्या ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड पुलावरील पडलेले खड्डे अपघाताला नियंत्रण देत असल्याने येथे कोणत्याही वेळेला मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. ...