सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे या ...
भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे. ...
शहरातून जाणाºया खामगाव - पंढरपूर रस्त्यावर होणारे काम निकृष्ट असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एम.एस.आर.डी.चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. या कामात गैरप्रकार अस ...
नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व क ...