लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

भक्ती-शक्ती चौक सिग्नल फ्री, वर्तुळाकार उड्डाणपूल - Marathi News |  Bhakti-Shakti Chowk Signal Free, Circular Flyover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भक्ती-शक्ती चौक सिग्नल फ्री, वर्तुळाकार उड्डाणपूल

वर्तुळाकार उड्डाणपूल : ९० कोटी ५३ लाखांचा अपेक्षित खर्च, डिसेंबर २०१९ची डेडलाइन ...

एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाला आली गती, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | Elevated road speed, Pune-Mumbai national highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाला आली गती, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग : देहूरोड येथील उड्डाणपुलाला जोडणार; डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी होणार खुला ...

जड वाहनांमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे - Marathi News | Due to heavy vehicles, road potholes on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जड वाहनांमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे

शिगवे व पारगाव रस्त्याची दुरवस्था : रस्ता सुधारण्याची नागरिकांकडून मागणी ...

सातारा :  सोनगाव ग्रामस्थांनी पुन्हा रोखल्या घंटागाड्या, कचरा डेपोतील धूर थांबता थांबेना - Marathi News | Satara: Residents of Sonegaon villages again stop stopping the clutches of clutches, garbage debris | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  सोनगाव ग्रामस्थांनी पुन्हा रोखल्या घंटागाड्या, कचरा डेपोतील धूर थांबता थांबेना

गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न सोमवारीही जैसे थे होता. आंदोलन करूनही डेपोतील धूर न थांबल्याने ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. ...

सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण - Marathi News | Private traffic reception in Satara road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण

स्वारगेट ते कात्रज : सहा किलोमीटरच्या पट्ट्यात अतिक्रमणे, बीआरटीमुळे अरुंद झाला रस्ता ...

ग्रेड सेपरेटरमधील लेन सुरू होणार - Marathi News | The grade separator lane will be started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रेड सेपरेटरमधील लेन सुरू होणार

खराळवाडी ते वल्लभनगर : सेगमेंटचे काम पूर्ण झाल्याने महामेट्रोचा निर्णय ...

वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी - Marathi News |  Jeep fell on Vasat-Parbhani road; 11 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी

वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते. ...

हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Pothic Empire on the Harnaghat Road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...