सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेच ...
जालना शहर वाहतूक शाखेने गुरूवारी अचानक वाहन तपासणी तसेच रस्त्यात गाड्या उभ्या करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा वाहनधारकांची अचानक तपासणी केली. ...
रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग ...