आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खो ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे. ...
गडचिरोली शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांची दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. मात्र पावसाळा आला की, शहरातील अनेक रस्ते पुन्हा जैसे थे होतात. दरवर्षी येणारा हा अनुभव लक्षात घेऊनही स्थानिक प्रशासन सुस्त आहे. ...
तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. ...
कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी ...
जुने सिडको येथील बडदेनगर ते सपना थिएटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सोमवारी नगरसेवक कल्पना पांडे यांनी या रस्त्याची अधिकाऱ्यांसमेवत पाहणी केली. सिडकोच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर असलेले खड ...