लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

‘मिठी’चे खोलीकरण, रुंदीकरण होणार; तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद - Marathi News | Mithi river will be deepening and widening provision in the budget for the third phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’चे खोलीकरण, रुंदीकरण होणार; तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद

१० वर्षे कंत्राट.  ...

दहीसर नदीवरील पुलामुळे बिकट वाट होणार सोपी; लवकरच कामाला सुरुवात - Marathi News | Bmc construct a bridge over the river in dahisar will make the difficult journey easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीसर नदीवरील पुलामुळे बिकट वाट होणार सोपी; लवकरच कामाला सुरुवात

२७ कोटींचा खर्च अपेक्षित. ...

भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार - Marathi News | Neglect of the systems to pollution of Kamwari River in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार

या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. ...

धक्कादायक ! गंगास्नानाच्या अंधश्रद्धेतून ५ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Shocking! A 5-year-old boy drowned due to the superstition of bathing in the Ganga river haridwar | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक ! गंगास्नानाच्या अंधश्रद्धेतून ५ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच हरिद्वार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ...

अचानक पाणी वाढले, नाव उलटली; ६ महिला बुडाल्या; गडचिरोली जिल्ह्यातील घटना - Marathi News | 6 women drowned in water; Incidents in Gadchiroli District | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अचानक पाणी वाढले, नाव उलटली; ६ महिला बुडाल्या; गडचिरोली जिल्ह्यातील घटना

वैनगंगा नदीत २२ जानेवारीला अचानक चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडले. त्यामुळे पाण्याची पातळीही वाढली. ...

मोठी दुर्घटना! मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा जणी बुडाल्या - Marathi News | Big accident! boat turned into the river Wainganga; Six people drowned in Gadchiroli charmoshi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोठी दुर्घटना! मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा जणी बुडाल्या

गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातून मोठी बातमी येत आहे. वैनगंगा नदीमध्ये मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली आहे. या दुर्घटनेत सहा महिला ... ...

‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’ - Marathi News | Mithi river will now get 28 floodgates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’

दोन हजार कोटी खर्च. ...

उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी - Marathi News | Ujani Dam will go into dead stock; Low water level for the third time in 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...