गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे ...
पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. ...
तालुक्यातील खाकुर्डी येथे दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. विशाल भावडू सोनवणे (९) व दर्शन विजय देवरे (११) अशी मृतांची नावे आहेत. ...
मंगळवारी रात्री सीना पाणलोटात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदी दुधडी भरुन वाहून वाहू लागली. नदीवरील कठड्यापर्यत पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुक चार तास ठप्प झाली होती. ...
अतिरिक्त सांडपाण्यामुळे नाले ओव्हर फ्लो होऊन पंचगंगा नदीसह रंकाळा तलावाचे प्रदुषण कायम आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मात्र अद्याप वापर होत नाही, ते पुन्हा नदीतच सोडले जाते. ...