लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य - Marathi News | Fisherman missing in Purna river; After 23 hours search operation run by the administration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य

माहिती देऊनही प्रशासनाकडून २३ तासानंतर मदतकार्य ...

आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले - Marathi News | The all three children dead bodies found in the Meena river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते... ...

तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह - Marathi News | The body was found on the third day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

भोकरदन तालुक्यातील तडेगाव शिवारातील पूर्णा नदीत गुरूवारी दुपारी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. ...

सेल्फीच्या नादात पाय घसरून पडलेला मुलगा नदीत वाहून गेला - Marathi News | The boy, who slipped on while take selfie, was carried into the river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेल्फीच्या नादात पाय घसरून पडलेला मुलगा नदीत वाहून गेला

सेल्फी काढताना पाय घसरला आणि नदिच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला ...

पुरात वाहुन आलेले साप शिरले मानवी वस्तीत - Marathi News | flood carring snake entry in home who near | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरात वाहुन आलेले साप शिरले मानवी वस्तीत

पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते.. ...

बारामती तालुक्यात गडदरवाडी येथील युवक पुराच्या पाण्यात वाहुन गेला - Marathi News | A youth from Gadderwadi was swept away in the flood waters at Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात गडदरवाडी येथील युवक पुराच्या पाण्यात वाहुन गेला

निरा नदीला आलेल्या पुराने निंबुत बंधाऱ्यावरील संरक्षण लोखंडी जाळ्या आणि कठडे गायब झाले असून येथून धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरु आहे. ...

४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी - Marathi News | व Presence of rainfall in revenue boards | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. ...

सांगलीत पावसाचा जोर ओसरला, ढगांची दाटी कायम; नदी पातळीत वाढ - Marathi News | In Sangli, the torrential rains disappear, the cloud thickens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पावसाचा जोर ओसरला, ढगांची दाटी कायम; नदी पातळीत वाढ

गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे ...