लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

‘दुधना’च्या कोरड्या पात्राने पाणीटंचाईची चिंता वाढली - Marathi News | Dryness of water added to the problem of water scarcity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘दुधना’च्या कोरड्या पात्राने पाणीटंचाईची चिंता वाढली

दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. ...

अग्रणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; लोणारवाडीचा पूल गेला वाहून : अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प - Marathi News | Level of danger crossed by leading river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अग्रणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; लोणारवाडीचा पूल गेला वाहून : अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

सध्या या पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी दिवसभर वाहतूक थांबली होती. देशिंग-कवठेमहांकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. मोरगाव पुलावर पाण्याचा प्रवाह वेगवान होता. ...

नदीपात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला... - Marathi News | The body of 'that' young man was found in a river | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नदीपात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला...

लोकमत न्यूज नेटवर्क केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू शिवारातील गिरजा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृतदेह आढळून ... ...

बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून - Marathi News | In the Girija river at Borgaon, the youth carried away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून

भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला ...

परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा - Marathi News | Returning monsoon strikes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ...

खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले - Marathi News | Strong rain over Khanapur Ghat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्य ...

३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह - Marathi News | A fisherman's body was found after 7 hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या मच्छीमाराचा ३६ तासानंतर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मृतदेह तरंगत पाण्यावर आला. ...

पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता - Marathi News | Fisherman disappeared in Purna river basin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा येथील नदीपात्रात मच्छीमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छीमार वाहून गेला. ...