लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

शिवरायांचा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमातील 'अँथम साँग' रिलीज - Marathi News | raja shivaji anthem song release riteish deshmukh genelia deshmukh jio studios | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवरायांचा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमातील 'अँथम साँग' रिलीज

भारतीय इतिहासाच्या तेजस्वी वारश्याला भव्य आणि भावपूर्ण स्वरूपात साकार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम "छत्रपती" अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहे. ...

लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट; प्रेम व्यक्त करत म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh Post For Brother Dhiraj Deshmukh Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट; प्रेम व्यक्त करत म्हणाला...

धीरज देशमुख यांच्या वाढदिवशी रितेश देशमुखनं दिल्या खास शुभेच्छा, जुना फोटो शेअर करत म्हणाला... ...

घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन  - Marathi News | bigg boss marathi 6 raqesh bapat family demands justice and action against vishal kotian know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन 

विशालने वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या…; राकेश बापटच्या कुटुंबाने व्यक्त केली नाराजी, विनंती करत म्हणाले...  ...

विलासराव देशमुखांच्या 'त्या' एका प्रश्नामुळे रितेश बनला निर्माता! मराठीच्या दुरवस्थेवर मांडलं रोखठोक मत - Marathi News | Riteish Deshmukh Become Producer Because Of Vilasrao Deshmukh Expressed Opinion Marathi Vs Hindi Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विलासराव देशमुखांच्या 'त्या' एका प्रश्नामुळे रितेश बनला निर्माता! मराठीच्या दुरवस्थेवर मांडलं मत

रितेश देशमुखने सांगितलं मराठी सिनेमा मागे पडण्याचं कारण; म्हणाला... ...

Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली? - Marathi News | What did Radha Patil say about Ruchita jamdar being eliminated from bbm 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली?

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात काल जे एविक्शन झालं त्यात कमी मतं मिळाल्याने रुचिताला घर सोडावं लागलं. घराबाहेर आल्यावर रुचिताने सगळ्यात आधी राधा पाटीलची भेट घेतली. ...

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाली- "मी चुकीच्या गोष्टी केल्या... " - Marathi News | Ruchita jamdar apologized to the audience after eviction from bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाली- "मी चुकीच्या गोष्टी केल्या... "

काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये धक्कादायक एविक्शन झालं. नॉमिनेट असलेल्या सात सदस्यांपैकी रुचिता जामदारला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडावं लागलं. रुचिताचा गेम गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलाच बिघडला होता. ...

"वाईल्ड कार्ड नव्हे,तर चाइल्ड कार्ड...", रितेश देशमुख रेवा-संस्कृतीवर बरसला, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi season 6 riteish deshmukh slam reva and sanskriti for losing power key promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाईल्ड कार्ड नव्हे,तर चाइल्ड कार्ड...", रितेश देशमुख रेवा-संस्कृतीवर बरसला, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Bigg Boss Marathi 6: हलगर्जीपणामुळे पॉवर की गमावलेल्या संस्कृती-रेवावर रितेश भडकला, म्हणाला... ...

Bigg boss: "हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण..."; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | roshan-bhajankar-wife-talks-about-his-game-in-bigg-boss-marathi-6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण...''; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया

Bigg boss marathi: अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे. ...