लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs South Africa, 2nd T20 : भारताचा विजयी भांगडा;  कोहलीचे धडाकेबाज अर्धशतक  - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: India's win over South Africa; Virat Kohli's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : भारताचा विजयी भांगडा;  कोहलीचे धडाकेबाज अर्धशतक 

या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं; कुटल्या चारशे धावा - Marathi News | India A vs South Africa A 2nd Test : India A all out at 417 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं; कुटल्या चारशे धावा

भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जमके धुलाई केली. ...

India vs South Africa, 2nd T20 : भारत-आफ्रिकेचा दुसरा सामना कधी व कोठे, जाणून हवामानाचा अंदाज - Marathi News | Where to watch India vs South Africa, 2nd T20I match; Will rain play spoilsport? Pitch report, weather forecast in Mohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : भारत-आफ्रिकेचा दुसरा सामना कधी व कोठे, जाणून हवामानाचा अंदाज

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : धर्मशाला येथे पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली येथे दुसरा ट्वेंटी-20 सामना होणार आहे. ...

India vs South Africa : रिषभ पंतसह टीम इंडियाच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष - Marathi News | Rishabh pant, Navdeep saini, Washington sundar, Shreyas iyer & Rahul chahar, player to watch in India vs South Africa T20 series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : रिषभ पंतसह टीम इंडियाच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

India vs South Africa, 2nd T-20: मालिकेत आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य - Marathi News | India vs South Africa, 2nd T-20: India's goal of leading the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T-20: मालिकेत आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य

यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. ...

आता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम - Marathi News | Now Rishabh Pant's position in team is in danger said by Ravi Shastri | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम

रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग - Marathi News | Ravi Shastri warns Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग

यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. ...

India vs South Africa : भारताच्या 'या' तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा - Marathi News | India vs South Africa: India's 'three' players will have their eyes on everyone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : भारताच्या 'या' तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...