लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले - Marathi News | Rishabh Pant is failed continuously; Now the Chairman of the Selection Committee will be taking hard decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले

आता पंतचे दिवस भरले, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे. ...

India vs South Africa, 2nd T20 : पंतला डच्चू दिल्यावर धोनी नाही तर 'या' युवा खेळाडूला मिळू शकते संधी - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: If Rishabh Pant failed again, then this 'young' player can get a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : पंतला डच्चू दिल्यावर धोनी नाही तर 'या' युवा खेळाडूला मिळू शकते संधी

आतापर्यंत आयपीएलमध्ये या युवा यष्टीरक्षकाने चमकदार कामगिरी केली आहे. ...

India vs South Africa, 2nd T20 : परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: Come back, come back, Mahendra Singh Dhoni ... fans demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. ...

चायनिज प्रॉडक्टही रिषभ पंतपेक्षा टिकावू, नेटिझन्स सुसाट... - Marathi News | Twitter slams Rishabh Pant for once again throwing his wicket away in Mohali | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चायनिज प्रॉडक्टही रिषभ पंतपेक्षा टिकावू, नेटिझन्स सुसाट...

India vs South Africa : विराट कोहली! एकमेवाद्वितीय; 'या' विक्रमात कॅप्टनच्या आसपासही कोणी नाही   - Marathi News | India vs South Africa : Virat Kohli is a only batsman in international cricket history to have 50+ average in all the three formats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : विराट कोहली! एकमेवाद्वितीय; 'या' विक्रमात कॅप्टनच्या आसपासही कोणी नाही  

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : टीम इंडियाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्स राखून विजय मिळवताना 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

India vs South Africa : कॅप्टन कोहलीनं संधी साधली; रोहित शर्मावर कुरघोडी केली - Marathi News | India vs South Africa : Virat Kohli has now scored more runs in men's T20Is than any other cricketer, beat Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : कॅप्टन कोहलीनं संधी साधली; रोहित शर्मावर कुरघोडी केली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने मायदेशात ट्वेंटी-20 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अपयशी मालिका बुधवारी खंडित केली. ...

India vs South Africa, 2nd T20 : भारताचा विजयी भांगडा;  कोहलीचे धडाकेबाज अर्धशतक  - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: India's win over South Africa; Virat Kohli's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : भारताचा विजयी भांगडा;  कोहलीचे धडाकेबाज अर्धशतक 

या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं; कुटल्या चारशे धावा - Marathi News | India A vs South Africa A 2nd Test : India A all out at 417 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं; कुटल्या चारशे धावा

भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जमके धुलाई केली. ...