लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs South Africa 3rd T20: फटक्यांची निवड करण्यावरून रिषभ संभ्रमात - Marathi News | India vs South Africa 3rd T20 Rishabh confused over the choice of lashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa 3rd T20: फटक्यांची निवड करण्यावरून रिषभ संभ्रमात

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रिषभने पाचव्या किंवा सहाव्या स्थानी यावे. ...

India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video - Marathi News | India vs South Africa : Rishabh Pant blushes after a fan-girl shouts 'I Love You', Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिका विजयाची संधी गमावली. ...

रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजी क्रमांकावरून झाला घोळ, कॅप्टन कोहलीची कबुली - Marathi News | India vs South Africa, 3rd T20I : Virat Kohli admits confusion over Pant and Iyer in batting order | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजी क्रमांकावरून झाला घोळ, कॅप्टन कोहलीची कबुली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात सुमार कामगिरी केली. त्याउलट दक्षिण आफ्रिकेनं आधीच्या सामन्यातील चुका सुधारल्या आणि विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ...

India vs South Africa : पराभवानंतर कोहली म्हणतो... ही आमची रणनीती, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठीची चाचपणी - Marathi News | India vs South Africa: Virat Kohli reveals Team India’s template for World T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : पराभवानंतर कोहली म्हणतो... ही आमची रणनीती, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठीची चाचपणी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉकच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात 9 विकेट्स राखून भारताला पराभूत केले. ...

India vs South Africa, 3rd T20 : चुकीच्या फटक्यांनी घात केला, भारतानं कसाबसा समाधानकारक पल्ला गाठला - Marathi News | India vs South Africa, 3rd T20 : India finish their 20 overs at 134/9, South Africa bowlers have bowled magnificently | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd T20 : चुकीच्या फटक्यांनी घात केला, भारतानं कसाबसा समाधानकारक पल्ला गाठला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : शिखर धवनच्या आश्वासक सुरुवातीनंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना चुकीचे फटके मारण्याचा भुर्दंड सोसावा लागला. ...

पंतला स्वत:त बदल करण्याची गरज - Marathi News | Pant needs to change himself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला स्वत:त बदल करण्याची गरज

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी या मालिकेपूर्वी म्हटले होते की, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. ...

धोनीला निवृत्ती घेण्याचे निवड समितीचे स्पष्ट संकेत - Marathi News | A clear indication of the selection committee that MS Dhoni should retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला निवृत्ती घेण्याचे निवड समितीचे स्पष्ट संकेत

धोनीने जर या स्पष्ट संकेताकडे दुर्लक्ष केले, तर त्याची निवृत्ती मैदानात होणार नाही. ...

रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले - Marathi News | Rishabh Pant is failed continuously; Now the Chairman of the Selection Committee will be taking hard decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले

आता पंतचे दिवस भरले, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे. ...