लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया  - Marathi News | India vs West Indies: Sanju Samson in or out? India's predicted playing XI for second T20I   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीतही बदल पाहायला मिळू शकतो. ...

India vs West Indies : रिषभ पंतला का मिळाले पहिल्या सामन्यात स्थान; विराट कोहलीचा खुलासा - Marathi News | India vs West Indies: Why did Rishabh Pant in first match; Virat Kohli revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रिषभ पंतला का मिळाले पहिल्या सामन्यात स्थान; विराट कोहलीचा खुलासा

या गोष्टीचा अर्थ असा होत नाही की पंतला पर्याय नाही, असे कोहली म्हणाला. ...

India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या... - Marathi News | India vs West Indies: Who's entry and who's not in the squad in the first Twenty-20 match.... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या...

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रने श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे दोघे बर्थ डे बॉय येणार आहेत. ...

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 'या' दोन खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; होऊ शकते विश्वचषकासाठी निवड - Marathi News | India vs West Indies: All eyes will be on these two players in the series against West Indies; May be the T-20 World Cup selection trial | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 'या' दोन खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; होऊ शकते विश्वचषकासाठी निवड

आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते, पण त्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. ...

India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला मिळणार संधी; कोण करणार रोहितबरोबर ओपनिंग... - Marathi News | India vs West Indies: Who gets a chance in the first Twenty20 match? Who Will Open With Rohit ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला मिळणार संधी; कोण करणार रोहितबरोबर ओपनिंग...

शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल. ...

India vs West Indies: रिषभ पंतला विंडीज मालिकेत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | India vs West Indies : Rishabh Pant will have a chance to surpass MS Dhoni's record of most dismissals in T20Is between India and West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: रिषभ पंतला विंडीज मालिकेत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याची संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेत पुन्हा एकदा रिषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले असणार. ...

IPL 2020 : 'हे' आहेत यंदाच्या आयपीएलमधले सर्वात महागडे चार खेळाडू - Marathi News | IPL 2020 : These are the four most expensive players in the IPL this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : 'हे' आहेत यंदाच्या आयपीएलमधले सर्वात महागडे चार खेळाडू

या चार खेळाडूंमध्ये तीन कर्णधार असले तरी चौथा खेळाडू मात्र सध्याच्या घडीला फॉर्मात नाही. ...

रोहितलाही जे जमलं नाही ते मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमारनं करून दाखवलं! - Marathi News | 40+ average and 145+ stike rate: 2019 has put Suryakumar Yadav on a rare list in the Twenty20 format | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहितलाही जे जमलं नाही ते मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमारनं करून दाखवलं!