लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs AUS: रिषभ पंतने केली विश्वविक्रमाची बरोबरी - Marathi News | IND vs AUS: Rishabh Pant equals world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: रिषभ पंतने केली विश्वविक्रमाची बरोबरी

एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. ...

IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले - Marathi News | IND vs AUS 1st Test: Everybody can not be Pujara, rishabh pant told Khwaja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले. ...

IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम - Marathi News | IND vs AUS 1st Test: rishabh pant brek ms dhoni record adelaide took six catches australia indian wicket keeper in australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

आतापर्यंत भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीलाही पंतने पिछाडीवर टाकले आहे. ...

IND vs AUS 1st Test : रिषभ पंत धोनीच्या मार्गावर, अश्विनला दिला हा खास सल्ला - Marathi News | IND vs AUS 1st Test: Rishabh Pant on the way of Dhoni, pant has given special advice to Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रिषभ पंत धोनीच्या मार्गावर, अश्विनला दिला हा खास सल्ला

पंतने यावेळी यष्टीरक्षण करताना आर. अश्विनला एक खास सल्ला दिला. ...

IND vs AUS : रिषभ पंत व लोकेश राहुल यांना संघाबाहेर काढा, भारताच्या माजी खेळाडूची मागणी  - Marathi News | India vs Australia: Sanjay Manjrekar asks team management to drop Rishabh Pant and KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : रिषभ पंत व लोकेश राहुल यांना संघाबाहेर काढा, भारताच्या माजी खेळाडूची मागणी 

India vs Australia: भारताने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ...

IND vs AUS 3rd T20 : ... आणि ट्रोल झाला रिषभ पंत, चाहत्यांनी ट्विटरवर चांगलेच सुनावले - Marathi News | IND vs AUS 3rd T20: ... and trolled Rishabh Pant, the fans said bad coments on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd T20 : ... आणि ट्रोल झाला रिषभ पंत, चाहत्यांनी ट्विटरवर चांगलेच सुनावले

तिसऱ्या सामन्यातही जेव्हा भारतीय संघाला रिषभची गरज होती. तेव्हा पहिल्याच चेंडूवर रिषभ चुकीचा फटका मारताना बाद झाला. ...

IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण  - Marathi News | India vs Australia : Rishabh Pant's dismissal was the turning point, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण 

India vs Australia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

IND vs AUS 1st T-20 :जिंकता-जिंकता भारत पुन्हा हरला - Marathi News | IND vs AUS 1st T-20: india lost 1st T-20 by 4 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T-20 :जिंकता-जिंकता भारत पुन्हा हरला

ऑस्ट्रेलियाने मिळवला चार धावांनी विजय ...