लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs AUS : रिषभ पंत का करत होता बॅटवर हातोड्याने प्रहार; जाणून घ्या... - Marathi News | IND vs AUS: How Rishabh Pant was doing a hammer on the bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : रिषभ पंत का करत होता बॅटवर हातोड्याने प्रहार; जाणून घ्या...

काही वेळा फलंदाज रागाच्या भरात बॅट जमिनीवर आपटतात, पण त्यानंतर आपली चुक समजल्यावर ते बॅटचे काही नुकसान झाले नाही ना, हेदेखील पाहत असतात. ...

IND vs AUS : कोहलीला 'या' खेळाडूवर अधिक भरवसा, संबोधले 'चॅम्पियन'  - Marathi News | IND vs AUS: Virat Kohli trains with Rishabh Pant after landing in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीला 'या' खेळाडूवर अधिक भरवसा, संबोधले 'चॅम्पियन' 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

ICC Women's World T20 : विराट कोहलीनं केलं सायना नेहवाल, सुनील छेत्रीला नॉमीनेट - Marathi News | ICC Women's World T20: Virat Kohli wish indian women's cricket team in unique way | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's World T20 : विराट कोहलीनं केलं सायना नेहवाल, सुनील छेत्रीला नॉमीनेट

ICC Women's World T20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

IND vs WI 3rd T20 : अखेरच्या चेंडूवर भारताचा विजय - Marathi News | IND vs WI 3rd T20: India's victory over the final ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 3rd T20 : अखेरच्या चेंडूवर भारताचा विजय

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने 92, तर 58 धावा केल्या. ...

IND vs WI T20 : 'चालला धोनीशी बरोबरी करायला...' रिषभ पंत ट्रोल - Marathi News | IND vs WI T20: Rishabh Pant Trolled by netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI T20 : 'चालला धोनीशी बरोबरी करायला...' रिषभ पंत ट्रोल

IND vs WI T20: 2019ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत भारतीय संघात बरेच प्रयोग पाहायला मिळत आहेत. ...