लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs AUS : 'तूच ना रे तो'; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची रिषभ पंतला स्लेजिंगवरून कोपरखळी - Marathi News | IND vs AUS: You sledge right? Australian Prime Minister asks Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : 'तूच ना रे तो'; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची रिषभ पंतला स्लेजिंगवरून कोपरखळी

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडूंमध्ये शेरेबाजीचे प्रकार रंगलेले पाहायला मिळत आहेत. ...

IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा - Marathi News | IND vs AUS Test: Rishabh Pant accepted the challenge, the proof given by Tim Pain's wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा

IND vs AUS Test: मेलबर्न कसोटीत भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन यांच्यात रंगलेली शेरेबाजी चर्चेत राहिली. ...

IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतचे ऑसी कर्णधाराला जशास तसे उत्तर, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Rishabh Pant's answer to the Tim pain, Have you heard the word temporary captain ever? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतचे ऑसी कर्णधाराला जशास तसे उत्तर, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन त्याच्या नेतृत्वशैली आणि फलंदाजीपेक्षा यष्टिमागील शेरेबाजीने चर्चेत आहे. ...

IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतने 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Rishabh Pant breaks the record of 'Captain Cool' MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतने 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला

IND vs AUS 3rd Test: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. ...

IND vs AUS 2nd Test: पंतच्या हॅल्मेटला लागला चेंडू आणि रहाणेने पकडली कॅच, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | IND vs AUS 2st Test: ball hit on Rishabh Pant's helmet and Ajinkya Rahane took superb catch, see the video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: पंतच्या हॅल्मेटला लागला चेंडू आणि रहाणेने पकडली कॅच, पाहा हा व्हिडीओ...

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच' चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. ...

video : पंतने धोनीला दिले आपल्या यशाचे श्रेय - Marathi News | video: rishabh pant gave credit of his success to ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :video : पंतने धोनीला दिले आपल्या यशाचे श्रेय

एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये अकरा झेल पकडणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. ...

IND vs AUS: रिषभ पंतने केली विश्वविक्रमाची बरोबरी - Marathi News | IND vs AUS: Rishabh Pant equals world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: रिषभ पंतने केली विश्वविक्रमाची बरोबरी

एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. ...

IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले - Marathi News | IND vs AUS 1st Test: Everybody can not be Pujara, rishabh pant told Khwaja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले. ...