लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News, मराठी बातम्या

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...” - Marathi News | Gauahar khan slams indian celebrities says doesnt indian farmers livelihood matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला ...

बॉलिवूडने रिहानाला सुनावले; वाचा, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी काय म्हणाले... - Marathi News | ajay devgn akshay kumar and other bollywood celebs tweet on farmer protest against Rihanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडने रिहानाला सुनावले; वाचा, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी काय म्हणाले...

Farmer protest : रिहानाच्या ट्वीटनंतर... ...