लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, व्हिडिओ

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
स्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा 'लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा... - Marathi News |  Chat with a team of 'Love Sonia', which shows the world's blackout stage ... | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :स्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा 'लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा...

   स्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा ' लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा... ...