लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव - Marathi News | Gajraj Rao calls out people for making Instagram reels on double entendre songs richa chadha in support | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

अभिनेते गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ रिपोस्ट केलाय...., रिचा चड्ढाही संतापली... ...

रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Powerful trailer release of Richa Chadha and Ronit Roy's 'Candy' | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

रिचा चड्ढा आणि रोनित रॉय कँडी वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Did you see the petrol bill shared by Richa Chadha ?, Photo goes viral on social media | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच शेअर केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. ...

पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ - Marathi News | richa chadha supports shilpa shetty in raj kundra case says why a woman should suffer for mans mistakes | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ

Raj Kundra Pornography Case : हंसल मेहतानंतर आता अभिनेत्री रिचाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय. ...

तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा  - Marathi News | modi government on oxygen crisis richa chaddha blast over making fun of those who lost their loved ones | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा 

केंद्राच्या दाव्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत, तिनं आपला संताप व्यक्त केला. ...

यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं - Marathi News | Ali Fazal said he needs to earn money before marrying Richa Chadha | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं

रिचा चड्ढा आणि अली फजल बॉलिवूडचं एक बिनधास्त कपल. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण आता कदाचित लग्नाचा बेत मागं पडलाय... ...

रिचा चड्डा-अली फजलने गुपचूप केलं लग्न? अभिनंदनाचा वर्षाव होताच डिलीट केली ‘ती’ पोस्ट - Marathi News | ali fazal shared mehendi photo on instagram which seemed to feature richa chadha fans congratulatory messages | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्डा-अली फजलने गुपचूप केलं लग्न? अभिनंदनाचा वर्षाव होताच डिलीट केली ‘ती’ पोस्ट

अलीने एक फोटो शेअर केला आणि अली व रिचाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. ...

कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा... - Marathi News | bollywood celebs are happy after kangana ranaut twitter account suspension | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...

 ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण आहे. ...