बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला. ...