मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टि ...
अकोला : राज्यातील इतर मागावसवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी आमची असून, मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये, असे मत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...
हिंगोली : मराठा आरक्षण ाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन ाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्याल ...
Maharashtra Bandh: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून त्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. ...