लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

व्यक्ती १८ नाही तर 'या' वयात होतात प्रौढ - रिसर्च - Marathi News | People do not become proper adults until they have entered their thirties | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्यक्ती १८ नाही तर 'या' वयात होतात प्रौढ - रिसर्च

अनेकदा गमती गमतीमध्ये एक तिशीतला मित्र दुसऱ्या तिशीतल्या मित्राला तू म्हातारा झालास, असं म्हणताना अनेकदा ऐकलं असेल. ...

58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं - Marathi News | 58 of diabetic deaths cause cardiovascular disease you must know the cause of diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं

सध्या फक्त मोठ्या माणसांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही सर्रास डायबिटीजची लक्षणं आढळून येतात. डायबिटीजमुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात. ...

फक्त मेंदूच नाही तर हृदयासाठीही धोकादायक ठरते अपूर्ण झोप; हे आहेत दुष्परिणाम - Marathi News | Not only the mind there may be danger for the heart incomplete sleep know its side effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फक्त मेंदूच नाही तर हृदयासाठीही धोकादायक ठरते अपूर्ण झोप; हे आहेत दुष्परिणाम

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही. ...

तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान! - Marathi News | Are you giving more attention than children to these things priority may be loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान!

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु, आता मुलांनाही ओरडणाऱ्या पालकांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसून येतात. एवढचं नाही बरं का? एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी मोबाईलचा वापर करण्यात येतो. ...

कॉफीच्या तत्वांमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो! - Marathi News | Coffee reducing the risk of prostate cancer in men says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॉफीच्या तत्वांमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो!

कॉफी पिण्याचं चलन जवळपास सर्वच ऑफिसेसमध्ये आहे. अलिकडे तर घरातली चहाऐवजी आता कॉफीचं सेवन अधिक वाढलं आहे. ...

हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला - Marathi News | Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. ...

काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा! - Marathi News | Pizza eating boost your productivity levels says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा!

ऑफिसमध्ये सतत काम केल्याने मन आणि शरीर दोन्ही थकतं. ज्यामळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. पुन्हा तुमची काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. ...

ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च  - Marathi News | Small nap in afternoon can reduce your high blood pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही. ...