लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

Coronavirus : खुलासा! कोणत्याही खास ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोना टार्गेट करत नाही - रिसर्च - Marathi News | Corona virus does not target specific blood groups study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : खुलासा! कोणत्याही खास ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोना टार्गेट करत नाही - रिसर्च

कमजोर इम्यूनिटी, वयोवृद्ध आणि गंभीर रूपाने आजारी लोकांना याचा अधिक धोका आहे. तसेत ब्लड ग्रुप आणि कोरोनाबाबतही एक दावा रिसर्चमधून करण्यात आला होता. मात्र, याबाबत एक नवा रिसर्च समोर आला आहे. ...

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक? - Marathi News | Coronavirus : Six distinct types identified | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांना त्याच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोरोना व्हायरसच्या तुलनेत सहा प्रकारच्या केसमध्ये याचा धोका १० पटीने अधिक असतो की, रूग्णाला श्वास घेण्यास मदतीची गरज पडेल. ...

आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन - Marathi News | Coronavirus test only in 100 rupees within few seconds software develops by iiit bhagalpur | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन

CoronaVirus News & Latest Updates : फक्त काही सेंकदात कोरोना रुग्णांची चाचणी करता येऊ शकते. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुद्धा याचं कौतुक केले आहे.  ...

'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus : There are two most important reasons for corona testing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

#CoronaVirus : शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमधील  रुग्णालयं, नर्सिंग होम, किराणामालाची दुकानं अशा ठिकाणांमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली होती.   ...

खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा खास 'फिल्टर' - Marathi News | Covid 19 novel air filter to catch and kill coronavirus developed by scientist | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा खास 'फिल्टर'

CoronaVirus Latest News & updates: मटेरियल टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार या 'एअर फिल्टर' मधून जाणारी हवा ९९.८टक्के कोरोना व्हायरसचा नष्ट होऊ शकतो. ...

तज्ज्ञांनी शोधलं नेहमी तरूण दिसण्यामागचं रहस्य; मानवी शरीरात दडलाय 'हा' फॉर्मूला - Marathi News | Secret of youngness hidden in our bones scientist found avoid aging | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तज्ज्ञांनी शोधलं नेहमी तरूण दिसण्यामागचं रहस्य; मानवी शरीरात दडलाय 'हा' फॉर्मूला

ऑस्टियोकॅल्सिन हाडांमधील जुने टिश्यू काढून नवीन टिश्यूज तयार करतो. याच हार्मोनमुळे आपली उंची वाढते. ...

लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा - Marathi News | CoronaVirus News : Study virus attack in asymptomatic patients is dangerous | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा

CoronaVirus News & Latest Upadtes : लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सायलेंट किलरप्रमाणे कोरोना परसण्याचा धोका जास्त असतो. ...

चिंताजनक! कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही रुग्णांना जाणवतेय 'ही' नवी समस्या - Marathi News | CoronaVirus : Some covid patients wont recover senses of smell study finds | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही रुग्णांना जाणवतेय 'ही' नवी समस्या

CoronaVirus : याआधी करण्यात आलेल्या संशोधनातून  कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांना डायबिटीससारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो अशी माहिती समोर आली होती.  ...