शीख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातून ‘बोले सो निहाल, सत्श्री अकाल’च्या जयघोषात नगरकीर्तन काढण्यात आले़ ...
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांच ...
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी या यात्रेला देवस्वारीने सुरुवात होईल. त्यानंतर ५ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़ ...
श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ...
अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता. ...