लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ, मराठी बातम्या

Reliance jio, Latest Marathi News

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण - Marathi News | Reliance AGM 2020: Nita Ambani's big announcement on corona vaccine with jio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

Reliance AGM 2020: रिलायन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. ...

गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक - Marathi News | Google's partnership with Reliance Jio will invest Rs 33,000 crore, mukesh ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली. ...

कौतुकास्पद! मुकेश अंबानी ठरले जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती - Marathi News | reliance industries chairman mukesh ambani become sixth richest person in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कौतुकास्पद! मुकेश अंबानी ठरले जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातील या श्रीमंतांच्या यादीत असलेले पहिल्या 10 क्रमांकामधील एकमेव व्यक्ती आहेत. ...

रिलायन्स Jio मध्येही Google कोट्यवधी गुंतवणार, बोलणी अंतिम टप्प्यात  - Marathi News | Google also invests billions in Reliance Jio, negotiations in final stages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स Jio मध्येही Google कोट्यवधी गुंतवणार, बोलणी अंतिम टप्प्यात 

गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे ...

मुकेश अंबानींनी वॉरेन बफेंना टाकलं मागे; जगातील अब्जाधीशांच्या यादीत 'एक पाऊल पुढे' - Marathi News | Mukesh Ambani Now Richer Than Warren Buffett with $68.3 billion  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुकेश अंबानींनी वॉरेन बफेंना टाकलं मागे; जगातील अब्जाधीशांच्या यादीत 'एक पाऊल पुढे'

मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 मार्चला आरआयएलच्या प्रति इक्विटी शेअर्सची किंमत बीएसईवर 864 रुपए एवढी होती. मात्र आता ती वाढून 1,820 रुपयांवर ...

लॉकडाऊनमध्ये जिओनं १.०४ लाख कोटी जमवले, राइट इश्यूतून ५३ हजार कोटी कमावले - Marathi News | reliance raised 1.04 lakh crores from jio platforms in lockdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये जिओनं १.०४ लाख कोटी जमवले, राइट इश्यूतून ५३ हजार कोटी कमावले

रिलायन्सनं लॉकडाऊनच्या या वातावरणातही 50 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत.  ...

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक - Marathi News | reliance jio covid 19 checker tool database exposed online SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

रिलायन्स जिओने मार्च 2020 मध्ये एक टूल लाँच केलं होतं. ज्या टूलच्या मदतीने कोरोना व्हायरसची लक्षण समजण्यास मदत होत होती. ...

"जिओसोबत करार केल्यामुळे उत्पादन आणि तंत्रज्ञान वाढविण्यास मदत होईल" - Marathi News | Facebook aims to extend products, tech built with Jio to other markets rkp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"जिओसोबत करार केल्यामुळे उत्पादन आणि तंत्रज्ञान वाढविण्यास मदत होईल"

गेल्या आठवड्यात सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...