लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

प्रेम केल्याने केवळ आनंद नाही तर या गोष्टीचाही होतो फायदा! - Marathi News | Research shows falling in love is like an intense brain workout | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :प्रेम केल्याने केवळ आनंद नाही तर या गोष्टीचाही होतो फायदा!

प्रेम केल्याने आनंद मिळतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण प्रेम केल्याने आणखीही काही मिळतं जे कदाचित अनेकांना माहीत नसतं. ...

लैंगिक जीवन : तेल वापरल्याने खरंच फायदा होतो का? - Marathi News | Does really increase sex power use of oil? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : तेल वापरल्याने खरंच फायदा होतो का?

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतोय. आयुर्वेदातही लैंगिक क्षमता आणि उत्तेजना वाढवणाऱ्या अशा काही तेलांबाबत सांगितले आहे. ...

लठ्ठ महिलेशी बांधा लगीनगाठ, राहा 10 पट अधिक आनंदात! - Marathi News | Men who marry chubby women are 10 times happier, says a study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लठ्ठ महिलेशी बांधा लगीनगाठ, राहा 10 पट अधिक आनंदात!

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काय गरजेचं असतं?.... सामंजस्यपणा, तडजोड करणे, पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे इत्यादी- इत्यादी. या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे. ...

पहिल्या भेटीत 'या' चुका केल्यास नातं सुरु होण्याआधीच तुटेल! - Marathi News | Common mistakes people make during their first date | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पहिल्या भेटीत 'या' चुका केल्यास नातं सुरु होण्याआधीच तुटेल!

पहिल्या भेटीचा किंवा डेटचा अनुभव हा प्रत्येकासाठीच खास असतो. जास्तीत जास्त कपल्स हे पहिल्या भेटीवेळी घाबरलेले असतात. ...

रिलेशनशिप, मैत्री आणि जॉब वाचवण्यासाठी 30 सेकंदांची ट्रिक - Marathi News | We all need this 30-second trick that can save our relationship, job and friendship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिप, मैत्री आणि जॉब वाचवण्यासाठी 30 सेकंदांची ट्रिक

बऱ्याचदा आपल्या सर्वांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं. मनात नसतानाही अनेकदा समोरची व्यक्ती दुखावली जाईल,अशा पद्धतीनं आपण कळतनकळत तिचा अपमान करतो. ...

लैंगिक जीवन : अद्वितीय आनंदासाठी वातावरणही गरजेचं! - Marathi News | The atmosphere for is also responsible perfect sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : अद्वितीय आनंदासाठी वातावरणही गरजेचं!

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा आधार आहे. मात्र एका काळानंतर या गोष्टीतील उत्साह अनेकांमध्ये कमी होतो आणि याचा दबाव वाढू लागतो. ...

पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का? - Marathi News | Partner compare makes relation weak, Know Why? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते. ...

धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले - Marathi News | woman kills boyfriend cooks his body parts and serves it to workers and dogs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले

एका दातावरुन पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा ...