लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

नांदत्या संसाराला गालबोट लावून नवा घरोबा थाटणाऱ्याचे न्यायलयाने उपटले कान - Marathi News | court order to husband who left her wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नांदत्या संसाराला गालबोट लावून नवा घरोबा थाटणाऱ्याचे न्यायलयाने उपटले कान

नांदत्या संसाराची राखरांगोळी करुन नवा संसार थाटणा-या उच्चशिक्षित नवरोबाला न्यायालयाने चांगलीच अद्द्ल घडविली आहे. ...

रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम! - Marathi News | Couples who take too many selfies are headed for a break up | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम!

सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट करतात. ...

एखाद्याला पाहून पहिल्या नजरेत प्रेम होत असतं का? - Marathi News | Science suggests love at first sight is all about initial attraction | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :एखाद्याला पाहून पहिल्या नजरेत प्रेम होत असतं का?

'तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो', 'पहली नजर का पहला प्यार', अशा गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असेल. एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणीच प्रेम होतं वगैरे या गोष्टींवर तुम्ही विश्वासही ठेवत असाल. ...

तुमच्या वागण्यात 'या' ५ गोष्टी असतील, तर लोक तुमच्याकडे चुंबकासारखे खेचले जातील! - Marathi News | 5 most attractive Behaviors | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या वागण्यात 'या' ५ गोष्टी असतील, तर लोक तुमच्याकडे चुंबकासारखे खेचले जातील!

तुमच्या वागण्याचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडत असतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत जसे वागाल तशीच समोरची व्यक्ती तुमच्यासोबत वागेल. ...

पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार - Marathi News | attack by knife in suspicion on girlfriend in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार

पाच वषार्पासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला.. ...

'या' ९ गोष्टींमुळे प्रत्येक कपलच्या गोड नात्यात पडतो मिठाचा खडा! - Marathi News | 9 relationship problems so many couples faces | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' ९ गोष्टींमुळे प्रत्येक कपलच्या गोड नात्यात पडतो मिठाचा खडा!

पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश ठेवण्याचा 'साइन्टिफिक' फंडा, तुम्हाला माहितीय का? - Marathi News | This is the science approved way to keep girlfriend or wife happy | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश ठेवण्याचा 'साइन्टिफिक' फंडा, तुम्हाला माहितीय का?

जर तुम्ही पुरूषांना विचारलं तर जास्तीत जास्त पुरूष हेच उत्तर देतील की, पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश करणं अशक्य आहे आणि यासाठी कोणतीही पद्धत नाहीये. ...

७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ! - Marathi News | This 72 hour rule can sort out all your love life problems | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीवर कोणताही विचार न करता व्यक्त होतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की, ही स्थिती आपण अधिक चांगल्याप्रकारे हॅन्डल केली असती. ...