लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

पार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या... - Marathi News | Study says couples who laugh together and tease each other have strong relation | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या...

रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला. ...

तरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात? - Marathi News | 4 Things Girls Look For When Stalking Your Facebook Profile | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात?

तरूणी तुमच्या प्रोफाइलमधील वेगवेगळ्या गोष्टी चेक करतात. अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाहीत. ...

रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी ठरवाल तर कधीच नाही होणार ब्रेकअप! - Marathi News | Know what you deserve in love and relationships | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी ठरवाल तर कधीच नाही होणार ब्रेकअप!

अनेकजण रिलेशनशिपमध्ये फार कन्फ्यूज होतात. कारण हे लोक प्रेमात इतके हरवलेले असतात की, रिलेशनचं महत्व विसरून जातात. ...

राशींनुसार जाणून घ्या पर्सनॅलिटीचा एक असा गुण, जो तुम्हाला कोणीच सांगणार नाही - Marathi News | Know one strongest quality of your personality according to your zodiac sign | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :राशींनुसार जाणून घ्या पर्सनॅलिटीचा एक असा गुण, जो तुम्हाला कोणीच सांगणार नाही

तुमच्या स्वभावातील सर्वात उत्तम गोष्ट कोणती?, असा प्रश्न जर तुम्हाला मित्राने किंवा नातेवाईकांनी विचारला तर प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असतील. ...

रिलेशनशिपमध्ये पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' ४ गोष्टी! - Marathi News | Doing these things worst than cheating in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिपमध्ये पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' ४ गोष्टी!

रिलेशनशिपमध्ये दोघांचा एकमेकांवरील विश्वास ही खूप मोठी बाब आहे. पण विश्वास तोडला की, सगळं काही संपतं. पण अशाही काही चुका आहेत, ज्यामुळे जास्त त्रास होतो. ...

गर्लफ्रेंडचे नखरे कंट्रोल करण्यासाठी 'हे' आहेत एकापेक्षा एक भारी फंडे - Marathi News | What to do when your girlfriend is moody and angry | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेंडचे नखरे कंट्रोल करण्यासाठी 'हे' आहेत एकापेक्षा एक भारी फंडे

रिलेशनशिपमध्ये अनेक मुलांची अशी तक्रार असते की, त्यांची गर्लफ्रेंड छोट्या-छोट्या गोष्टींवरून रूसून बसते. कधी कधी तर अचानक फार रागावते. अशावेळी तिला समजावण्यासाठी फार कसरत करावी लागते. ...

मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट! - Marathi News | Know girls love life secrets in her food habits | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट!

आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं. ...

मनात 'हे' विचार येत असतील तर रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा फायद्याचं ठरेल ब्रेकअप!  - Marathi News | If something troubling you again and again then break up is right way | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मनात 'हे' विचार येत असतील तर रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा फायद्याचं ठरेल ब्रेकअप! 

कोणतंही नातं एकदम तोडणं कुणासाठीही सोपं नसतं. जर तुमचं रिलेशनशिप रोमॅंटिक असेल तर जोडीदारापासून दुरावा ठेवणे अधिकच कठीण असतं. ...