लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

दिवाळीत गेट टुगेदर प्लॅन करताय? या ६ गोष्टी अजिबात विसरू नका, पाहुणे खुश आपण आनंदी - Marathi News | Do you plan to get together for Diwali? Don't forget these 6 things, guests are happy, you are happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गेट टुगेदर प्लॅन करताय? या ६ गोष्टी अजिबात विसरू नका, पाहुणे खुश आपण आनंदी

दिवाळीत एकमेकांना भेटत असाल तर सकारात्मक वातावरण ठेऊन आनंद व्दिगुणित करुया...कसा ते पाहूया... ...

जपानच्या ‘शाही’ लग्नाची ‘सामान्य’ गोष्ट ! - Marathi News | Princess Mako has finally married her non-royal boyfriend; The 'normal' story of Japan's 'royal' wedding! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या ‘शाही’ लग्नाची ‘सामान्य’ गोष्ट !

Princess Mako of Japan : जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला. ...

‘लिव्ह इन’ आता जगण्याचा भाग; अलाहाबाद हायकोर्टाचे भिन्न धर्मीय जोडप्याच्या याचिकेवर निरीक्षण - Marathi News | ‘live in relationship’ is now part of living; Allahabad High Court observes petition of different religious couple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लिव्ह इन’ आता जगण्याचा भाग; अलाहाबाद हायकोर्टाचे भिन्न धर्मीय जोडप्याच्या याचिकेवर निरीक्षण

Allahabad High Court : कलम २१ अंतर्गत जगण्याचा हक्क हा कोणतीही किंमत मोजून जतन करणे बंधनकारक आहे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. ...

समीर वानखेडेंच्या निमित्ताने स्पेशल मॅरेज ऍक्ट पुन्हा चर्चेत, काय असतो हा कायदा, तरतुदी काय सांगतात? - Marathi News | Special Marriage Act is being discussed again on the occasion of Sameer Wankhede. What is this law, what are its provisions? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समीर वानखेडेंच्या निमित्ताने स्पेशल मॅरेज ऍक्ट पुन्हा चर्चेत, काय असतो हा कायदा, तरतुदी काय सांगतात?

स्पेशल मॅरेज ऍक्ट, भिन्न धर्मीय व्यक्तींच्या विवाहाबाबत काय सांगतो? ...

तरुणींनी धुडकावला ‘हाफ प्लस सेव्हन’ रुल! - Marathi News | Youngsters beat 'Half Plus Seven' rule! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तरुणींनी धुडकावला ‘हाफ प्लस सेव्हन’ रुल!

अमेरिकेतही गेली अनेक वर्षे हाच ट्रेंड दिसत होता. म्हणजे लग्न करताना मुलाचं वय मुलीपेक्षा जास्त असावं. पण किती जास्त? अनेकदा लग्नाळू ‘मुलाचं’ वय, मुलीपेक्षा तब्बल वीस-बावीस वर्षांनी जास्त असायचं! ...

आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई - Marathi News | After Alia's birth, I also wanted to work, but my husband ... Alia Bhatt's mother said.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई

प्रत्येक बाईच्या मनातली सल व्यक्त केली आहे अभिनेत्री आलिया भटची आई साेनी राजदान यांनी. त्यांनाही बाळ झाल्यानंतर काम करायचं होतं, पण...... ...

बिगबाॅसलाही भारी पडतेय अनुज- अनुपमा लव्हस्टोरी! मिडल एज लव्हस्टोरीचा हा रोमँटिक ट्रेंड का गाजतोय.. - Marathi News | Anuj- Anupama Love story is getting more TRP than Bigg Boss! Why is this romantic trend of middle age love story going on .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिगबाॅसलाही भारी पडतेय अनुज- अनुपमा लव्हस्टोरी! मिडल एज लव्हस्टोरीचा हा रोमँटिक ट्रेंड का गाजतोय..

अनुपमाच्या स्टोरीत एक नविनच पण प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच टीआरपीच्या बाबतीत टॉपवर असणारी अनुपमा (Anupama) आता बिगबॉस (Bigg Boss) समोरही कमालीचा भाव खाऊन जात आहे.  ...

बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया... - Marathi News | This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध

woman had a relationship with 18 men in one night : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते. ...