बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 11:03 IST2021-10-22T11:03:22+5:302021-10-22T11:03:47+5:30

woman had a relationship with 18 men in one night : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते.

This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction | बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया...

बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया...

सिडनी : ऑस्ट्रेलियातील (Australia) एका महिलेने (Woman)अशी कबुली दिली आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. जाईल. एका शोमध्ये या महिलेने सांगितले की, तिने एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवण्याची इच्छा पूर्ण केली आणि यासाठी तिच्या पतीनेही तिला साथ दिली. एका रात्रीत 18 पुरुषांसोबत तिने संबंध ठेवल्याचे सांगितले. (Confession: This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction)

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याबद्दल तिने आपल्या पतीला सांगितले. हे ऐकल्यानंतर तिच्या पतीला राग आला नाही. तर त्याने लुईसला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, ज्यावेळी लुईस एका रात्रीत 18 पुरुषांशी संबंध ठेवत होती, त्यावेळी तिचा नवरा तिला कंडोम पुरवत होता.

लग्नानंतर (Marriage) इच्छा पूर्ण
लुईसने 'सेक्स फाइल्स पॉडकास्ट' नावाच्या शोमध्ये याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, सुरुवातीला तिच्या कडक कॅथोलिक संगोपनामुळे ती कधीही तिच्या इच्छा पूर्ण करू शकली नाही. मात्र, लग्नानंतर तिने तिच्या दडपलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला आणि या कामात पती यंग याने तिला पूर्ण पाठिंबा दिला. लुईस म्हणाली, 'माझे पती हे पहिले व्यक्ती होते, ज्यांच्यासोबत मी सेक्स केला होता, पण हा माझ्या सेक्स फँटसीचा हा शेवट नव्हता. मला इतर पुरुषांशी संबंध बनवण्याचा अनुभव घ्यायचा होता.'

...म्हणून जॉईन केला क्लब 
लुईसने सांगितले की तिचे पती अनेक दिवस बाहेर राहायचे. यामुळे ती एका सेक्स क्लबमध्ये सामील झाली. तिने काही अनोळखी लोकांशी संबंधही बनवले, पण एका रात्रीत अनेक पुरुषांसोबत सेक्स करण्याचा अनुभव तिला घ्यायचा होता. तिने याबद्दल तिच्या पतीशी चर्चा केली. त्यानंतर पतीने ते मान्य केले. एवढेच नाही तर पतीने पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले.

पहिल्यांदा 10 नंतर 18  पुरुषांशी संबंध 
यापूर्वी लुईसने एका रात्रीत 10 पुरुषांशी संबंध बनवले होते. नंतर ही संख्या 18 पर्यंत वाढली. दरम्यान, लुईसच्या पतीने सांगितले की, 'याबाबत मला कोणतीही अडचण नाही. पत्नीला काहीतरी वेगळे करायचे होते आणि मी तिच्यासोबत होतो.' विशेष म्हणजे, लुईस जेव्हा पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवत होती, तेव्हाही तिचा नवरा कंडोमची व्यवस्था करत होता. एवढेच नाही, जेव्हा लुईने अधिक पुरुषांची मागणी केली, तेव्हा तिच्या पतीने हे काम केले.

Web Title: This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction