लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : पाण्यात बुडून औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यू - Marathi News | The body of a youth in Aurangabad drowned in water after death | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पाण्यात बुडून औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे.  ...

रत्नागिरी : मंडणगडातील दुष्काळ स्थितीची समितीकडून प्रत्यक्ष पाहणी - Marathi News | Inspection of Drought situation in Mandangad, direct examination of the committee | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मंडणगडातील दुष्काळ स्थितीची समितीकडून प्रत्यक्ष पाहणी

दुष्काळाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तालुक्यातून ११पैकी ३ कृषी मंडळ विभागातील ३ गावांचा प्रात्यक्षिक पाहणी दौरा केला. ...

एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला - Marathi News |  S. From the seasonal hike of T. 1, all trains will get expensive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला

दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून ...

रत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद - Marathi News | Ratnagiri: On the Konkan Railway route for the Diwali, more trains and increased response to the passengers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती ...

रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम - Marathi News | Ratnagiri: The impact on the economy of the district, due to the mangling of the mango season due to lobbing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम

गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालाव ...

रत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक - Marathi News | Ratnagiri: A man arrested in Karhad was killed in police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक

पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. ...

रत्नागिरीत तिघांवर तलवारींनी हल्ला, दोनजण ताब्यात, अन्य फरार - Marathi News | Three people in Ratnagiri attacked with swords, two held and others escaped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रत्नागिरीत तिघांवर तलवारींनी हल्ला, दोनजण ताब्यात, अन्य फरार

रत्नागिरी - पूर्ववैमनस्यातून चारजणांवर तलवारींनी हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला ... ...

लांजावासियांचा तब्बल तीन तास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ - Marathi News | Capture of the Mahabharatan officers of Lanjawasia | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लांजावासियांचा तब्बल तीन तास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ

महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोक ...