संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर - बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची सतर्कता व सहकार्यामुळे गोवा बनावटीची ३ लाख रूपये किमतीची दारू वाहनासह ताब्यात घेण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले. ...
आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात ...
पाचल परिसरात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे कटू सत्य अधोरेखित झाले आहे. रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांमुळे मृत्यू शय्येवर पडले असून याठिकाणी गेली दोन वर्षे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. ...
मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील कोंडगे गावातील हायस्कूलची इमारत व अनेक घरांवर झाडे पडल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसुल विभागच्यावतीने पंचनामे करण्यात आले आहेत. ...
शिवसेना संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करून वैयक्तीक हिमतीवर यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. ...
रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते. ...
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले. ...