लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच - Marathi News | 3 lac bald children in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच

बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण म ...

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम - Marathi News | Ratnagiri: Used for the use of Koyna power: Ramdas step | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम

समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर ...

रत्नागिरी :  नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास - Marathi News | Ratnagiri: Brown Sugar Powder in Netravati, thorough investigation by the system | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली. ...

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्या - Marathi News | Regarding neglect of government, but ...: Livelihood | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्या

बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुला ...

रत्नागिरी :  रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी - Marathi News | Ratnagiri: Rajan Salvi now to fight against refinery: Rajan Salvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी

नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यां ...

Video : गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील जोडप्याला जीवरक्षकांनी वाचवले - Marathi News | rescued survivors two people drowning in ganpatipule beach | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video : गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील जोडप्याला जीवरक्षकांनी वाचवले

पुण्याहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले एक जोडपे समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. ...

डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत - Marathi News | Bus services in Ratnagiri disrupted due to the deteriorating situation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्क ...

रत्नागिरी : तुतारी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा हंगामा, वातानुकुलित डब्याच्या काचा फोडल्या - Marathi News | Trumpet expedition and air-conditioned carriage breaks in Tutari Express | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : तुतारी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा हंगामा, वातानुकुलित डब्याच्या काचा फोडल्या

दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असून खेड रेल्वे स्थानकात रविवारी मध्यरात्री तुतारी एक्सप्रेस मध्ये शिरण्यास वाव नसल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या वातानुकूलित दरवाजावर लाथा मारत हाणामारी केली. याम ...