लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

शिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीचे काम, शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी - Marathi News |  Teachers, students are awake about the awakening of the voters, teachers are angry | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीचे काम, शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार ...

रुपेश कोत्रे दोन वर्षांसाठी हद्दपार, अनेक गुन्हे दाखल - Marathi News | Rupesh Kotre has been deported for two years, several cases filed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रुपेश कोत्रे दोन वर्षांसाठी हद्दपार, अनेक गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात २००८ सालापासून खून, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण या सारख्या ११ दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या व शिक्षाही झालेल्या रुपेश दयानंद कोत्रे (रा. शेवरवाडी, ता. लांजा) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६(१) नुसा ...

निवडणुकीची धामधूम, यंदा मद्याचा साठा वाढला - Marathi News | Due to elections, this increased the amount of potato | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुकीची धामधूम, यंदा मद्याचा साठा वाढला

निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे. ...

चिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरु - Marathi News | In Chiplun, 165 villages started livestock operations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरु

चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली ...

४४ दिवसांनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन मागे : तिढा सुटला - Marathi News | 44 days after the workers' freedom movement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :४४ दिवसांनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन मागे : तिढा सुटला

निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना ...

Lok Sabha Election 2019 : रत्नागिरीत शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले - Marathi News | Planning and awareness were there! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Lok Sabha Election 2019 : रत्नागिरीत शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योज ...

चिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावर - Marathi News | Chipulun sun sunk; Mercury is 43 degrees high | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावर

काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चा ...

गणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना वाचवले - Marathi News | The survivors of Ganapatipule survived the trio | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना वाचवले

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या जोडपे समुद्रात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी औरंगाबाद येथील एका पर्यटकाने पुढाकार घेतला. मात्र दुर्दैवाने तिघेही बुडण्याचा प्रसंग ओढवला होता. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी या तिघांचेही प्राण वाचवले आहेत. नीलम जौंजाळ, ...