चिपळूणमध्ये गेल्या तीन महिन्यात घडलेल्या ७ तसेच अन्य जिल्ह्यांमधील घरफोड्यांचा छडा लावण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या टोळीवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट ...
आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यं ...
कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतर पथदर्शी प्रकल्पाच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच काजू बोंडा पासून कोकणातील पहिला इथेनॉल निर्मितीपथदर्शी प्रकल्प उभारण्याला परवानगी व आर्थिक सहकार्य दे ...
नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नार ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे. ...
कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर ...