लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात - Marathi News | As soon as the special session of the Legislative Assembly came to an end, MLA Bhaskar Jadhav started farming | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात

समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदावर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची नाळ तोडली नाही ...

रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Flood situation in Rajapur, Arjuna, Kodavali river water out of character | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी ...

Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात दरड कोसळली, मार्ग बनतोय धोकादायक - Marathi News | land slide Collapsed in Kumbharli Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात दरड कोसळली, मार्ग बनतोय धोकादायक

दरड किरकोळ स्वरूपाची असल्याने काही वेळातच रस्त्यावरील माती हटवून मार्ग सुरु ठेवण्यात आला. ...

परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश - Marathi News | High Court orders government to submit report on work in Parashuram Ghat by Thursday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश

न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले ...

रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान - Marathi News | The right canal of Arjuna dam burst Ratnagiri district, causing great damage to agriculture | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान

संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच कालवा फुटल्याची मोठी दुर्घटना घडली. ...

हिम्मत असेल तर शिवसेना सोडली म्हणावी!, खासदार विनायक राऊतांचे बंडखोर आमदारांना खुलं आव्हान - Marathi News | If you have the courage, you should leave Shiv Sena, MP Vinayak Raut's open challenge to rebel MLAs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हिम्मत असेल तर शिवसेना सोडली म्हणावी!, खासदार विनायक राऊतांचे बंडखोर आमदारांना खुलं आव्हान

शिवसेना कशी संपवता येईल, यासाठी भाजपने हा डाव रचला आहे. मात्र आता हिम्मत असेल, तर त्यांनी पोट निवडणुकीला सामोरे जावे. आमची त्यासाठी तयारी आहे. ...

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक - Marathi News | Parashuram Ghat on Mumbai-Goa highway was closed, traffic was diverted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार ...

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Heavy rains in Ratnagiri, two major rivers crossed the warning level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. ...