स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूवी एका दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मारहाण केली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तब्बल १८ तास उलटले तरी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला ...
राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे क ...
पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला ...
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोज ...
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़ ...
श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. ...
राज्यात २०१९ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस गावोगावी मेळावे घेत निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे तालुकास्तरावर बैठकांची मालिका सुरू आहे. ...