लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : कोंडगे येथे हायस्कूलवर झाड पडून नुकसान - Marathi News | Ratnagiri: Damage due to tree lying on high school in Kondga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोंडगे येथे हायस्कूलवर झाड पडून नुकसान

मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील कोंडगे गावातील हायस्कूलची इमारत व अनेक घरांवर झाडे पडल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसुल विभागच्यावतीने पंचनामे करण्यात आले आहेत. ...

रत्नागिरी : बाळासाहेबांच्या नावावर शिवसेना निवडणूक जिंकते : निलेश राणे यांचा टोला - Marathi News | Ratnagiri: In the name of Balasaheb, Shiv Sena wins election: Nilesh Rane clan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बाळासाहेबांच्या नावावर शिवसेना निवडणूक जिंकते : निलेश राणे यांचा टोला

शिवसेना संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करून वैयक्तीक हिमतीवर यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. ...

सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश - Marathi News | Ratnagiri ran from the cycle marathon, 400 people included in the first rally | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते. ...

रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करणार : निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane will expel Shiv Sena from Ratnagiri district: | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करणार : निलेश राणे

शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले. ...

आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर - Marathi News | The bus collapsed after 7 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर

दापोली : आंबेनळी घाटातील दरीत २८ जुलै रोजी कोसळलेली बस शनिवारी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून तब्बल ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली आहे. ...

रत्नागिरी : रायपाटण रुग्णालयाची पुरती दुरवस्था, केवळ एकच वैद्यकीय अधिकारी - Marathi News | Ratnagiri: Ruepatan Hospital's entire drought, only one medical officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रत्नागिरी : रायपाटण रुग्णालयाची पुरती दुरवस्था, केवळ एकच वैद्यकीय अधिकारी

अपुरा कर्मचारीवर्ग व निवासस्थानांची अद्याप न झालेली दुरुस्ती यामुळे रायपाटण ग्रामीण रुग्णालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करून पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रायपाटणमधील पदाधिकाऱ्यांनी ...

कोल्हापूर : ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या २७ वर पोहोचली - Marathi News | Kolhapur: Swine killed two women and reached 27 people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या २७ वर पोहोचली

स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. शुक्रवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन महिलांचा मृत्यू झाला. ...

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी केली थिबा राजवाड्याची पाहणी - Marathi News | Ratnagiri: District Collector inspected Kali Thiba Rajwada | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी केली थिबा राजवाड्याची पाहणी

रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत ...