शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे. ...
मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनधारकांना जो मोबदला देण्यात आला आहे, त्या निकषावर आम्हाला मोबदला मिळाला तरच प्रकल्पासाठी सहकार्य करु. अन्यथा न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा म्हाडाच्या चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला. ...
बहुचर्चित मुंबई-गोवा क्रुझ सेवेला प्रारंभ होत आहे. मुंबई ते गोवा मार्गात ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही ‘क्रूझ’ गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
बारशापासून बाराव्यापर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात, राजांच्या दरबारात, इतकेच नाही तर शृंगारातही मानाचे स्थान असलेले खाण्याचे पान, अर्थातच विडा. काहीवेळा टीकेचा धनी होणाऱ्या या विड्याच्या पानाला पुन्हा एकदा वलय येऊ लागले आहे ...
अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, ...
गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ...