ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत भांबेड व प्रभानवल्ली येथील बँक, दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी नाकाबंदी केली असता अटक करण्यात आली आहे तर दोन साथीदार फरार होण्यात यश ...
किरकोळ कारणावरून दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेवर नवऱ्याने जबर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात विवाहितेच्या डोक्याला ४० टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेली विवाहिता ही दापोली येथील आहे. ...
रत्नागिरी येथील आपुलकी या सामाजिक संस्थेने निराधार मुलींचा दिवाळी सण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस बॅण्ड पथकाचा विशेष कार्यकम माहेर संस्थेच्या मुलांसमोर सादर करण्यात आला. बँडच्या तालावर अगदी आजीपासून चिमुकल्यांपर्यंत ...
अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत. ...
सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, क ...
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारच ...
भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल् ...