लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज - Marathi News | Shreyas Talpade's voice in Hollywood movie before Allu Arjun's 'Pushpa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज

श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने 'पुष्पा'च्या (Pushpa Movie) हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे ...

श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात? - Marathi News | Organza silk saree of actress Rashmika Mandanna, worth Rs 31k, what is the speciality of Organza silk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

Organza silk saree : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीवल्ली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नेसलेली ऑर्गेंझा सिल्क साडी सध्या चांगलीच भाव खात असून तिच्या साडीचे लूक्स सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.. ...

Video : "श्रीवल्ली तुला थंडी वाजत नाही का?"; शॉर्ट पँटमुळे रश्मिका मंदाना झाली ट्रोल - Marathi News | pushpa actress rashmika mandanna getting troll for airport look video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "श्रीवल्ली तुला थंडी वाजत नाही का?"; शॉर्ट पँटमुळे रश्मिका मंदाना झाली ट्रोल

‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. रश्मिकाचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालेत. यानंतर काय तर या व्हिडीओमुळे लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले - Marathi News | Bollywood actress Rashmika mandanna slammed by netizens for not helping poor kids video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका मंदान्ना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. यावेळी काही मुले तिला घेरतात. ते रश्मिकाकडे पैसे मागतात पण... ...

Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त - Marathi News | allu arjun impressing millions of people by his pushpa getup but he is suffering pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त

Allu arjun: या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...

Pushpa Movie Sami Sami Dance, David Warner Video: 'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | Pushpa Movie Rashmika Mandanna Sami Sami Song David Warner Daughters Superb Dance Allu Arjun comments so cute watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; Video व्हायरल

अल्लू अर्जुनने वॉर्नरच्या मुलींच्या डान्स व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केली. ...

Pushpa Unknown Facts: 300 गाड्या, 1500 लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगसंबंधी या 8 गोष्टी वाचून व्हाल थक्क - Marathi News | Pushpa 8 interesting unknown facts you should know about allu arjun biggest blockbuster movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa Unknown Facts: 300 गाड्या, 1500 लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगसंबंधी या 8 गोष्टी वाचून व्हाल थक्क

'पुष्पा: द राइज'ने 300 कोटीं (Pushpa Box Office Collection)हून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मीका मंदाना दिसली. ...

फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज! - Marathi News | Shreyas Talpade dubbed Hindi version of Allu Arjun's Pushpa know about other star casts voice behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज!

Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का? ...