Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
'पुष्पा २'च्या मेकर्सने चाहत्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. 'पुष्पा २'च्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मेकर्स आहेत. ...
Pushpa Movie : पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीनसोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...