लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत - Marathi News | Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali's are not friend anymore? This superstar was the reason for the fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत

Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali : अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ...

मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी अन् आता रणवीर सिंहच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार! किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | dhurandhar actor ranveer singh buys new electric car of 4.5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी अन् आता रणवीर सिंहच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार! किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

रणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. बर्थडेला रणवीरने स्वत:लाच इलेक्ट्रिक कार गिफ्ट केली आहे.  ...

'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा - Marathi News | ranveer singh sanjay dutt arjun rampal akshaye khanna starrer dhurandhar movie pakistan scenes shot in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा

सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का? ...

आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा - Marathi News | ranveer singh starrer don 3 original don shahrukh khan will be doing grand cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे. ...

'धुरंधर' सिनेमा 'या' सत्य घटनेवर आधारीत? आर.माधवन साकारतोय अजित डोवाल यांची भूमिका - Marathi News | Dhurandhar movie is based on a true story R. Madhavan plays the role of Ajit Doval | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमा 'या' सत्य घटनेवर आधारीत? आर.माधवन साकारतोय अजित डोवाल यांची भूमिका

Dhurandhar Movie Story: 'धुरंधर' सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे, असं बोललं जातंय. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घ्या ...

४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण? - Marathi News | Ranveer Singh Dhurandhar Sara Arjun And Ranveer Singh 20 Year Age-gap Sparks Debate | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

रणवीर सिंगचं ४० तर सारा अर्जुनचं २०, 'धुरंधर'मधील जोडीवरुन रंगली चर्चा! ...

खतरनाकऽऽऽऽ...! ॲक्शनपॅक 'धुरंधर'चा टीझर प्रदर्शित, रणवीर सिंग दिसला डॅशिंग अंदाजात! - Marathi News | Ranveer Singh Starrer Dhurandhar First Look Release On His Birthday Directed By Aditya Dhar | In Cinemas 5th December 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खतरनाकऽऽऽऽ...! ॲक्शनपॅक 'धुरंधर'चा टीझर प्रदर्शित, रणवीर सिंग दिसला डॅशिंग अंदाजात!

रणवीर सिंगच्या ॲक्शनपॅक 'धुरंधर'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

'धुरंधर'नंतर रणवीर सिंगच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट, सुरू केलं शूटिंग - Marathi News | After 'Dhurandhar', Ranveer Singh has another big project in his hands, shooting has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर रणवीर सिंगच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट, सुरू केलं शूटिंग

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...