लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone celebrate ganesh chatruthi at mukesh ambani home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या घरी रणवीर-दीपिकाने साजरा केला गणेशोत्सव , अभिनेत्याचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले

Ambani House Ganesh Celebration: मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी रणवीर-दीपिकाने हजेरी लावली. त्यावेळी रणवीरचा नवा लूक सर्वजण पाहतच राहिले ...

रणवीर सिंहच्या 'धुरंधर'बाबत नवी अपडेट समोर, सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा; कधी येणार? - Marathi News | ranveer singh starrer dhurandhar film trailer cbfc grants u/a certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहच्या 'धुरंधर'बाबत नवी अपडेट समोर, सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा; कधी येणार?

'धुरंधर'चा ट्रेलर लवकरच येणार? ...

'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | dhurandhar movie set More than 120 people were admitted to the hospital due to food poisoning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरुन मोठी घटना घडली आहे. एकाच वेळी १२० हून अधिक माणसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे ...

रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली... - Marathi News | ranveer singh broke ties with yrf casting director shanoo sharma says it didint hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली...

रणवीर सिंहने YRF मधूनच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ...

घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer singh was stopped by an old woman, what happened next Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका वृद्ध महिलेने रणवीरला अचानक थांबवलं. पुढे काय घडलं बघा ...

हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ - Marathi News | singer ozzy osbourne passes away at the age of 76 ranveer singh posts condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ

'प्रिंस ऑफ डार्कनेस' अशीही त्यांची ओळख होती. ...

'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर - Marathi News | don 3 vikrant massey out now karan veer mehra to play villain opposite ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

'डॉन ३'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत या टीव्ही अभिनेत्याला संधी? ...

'धुरंधर' सिनेमाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल, पाकिस्तानी झेंडा पाहून भडकले नेटकरी! - Marathi News | Pakistan Flag Ranveer Singh Dhurandhar Sets Fans Got Angry Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल, पाकिस्तानी झेंडा पाहून भडकले नेटकरी!

रणवीरच्या 'धुरंधर'मुळे वाद! ...