रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'धुरंधर' सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा त्याची गाणी चांगलीच गाजली. याच सिनेमात संजय दत्तची जेव्हा सिनेमा एन्ट्री होते तेव्हा बॅकग्राऊंडला 'हवा हवा' हे गाणं वाजतं. अवघ्या २ मिनिटांसाठी हे गाणं सिनेमात ऐकायला मिळालं. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायकाचं आहे ...
Akshay kumar : आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याला धुरंधर सिनेमात काम करायची संधी न मिळाल्यामुळे त्याने खंत व्यक्त केली आहे. ...
नुकतेच राम गोपाल वर्मांनी 'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांचे भरभरून कौतुक केले आहे. मात्र, कौतुक करतानाच त्यांनी या धुरंधर जोडीला एक गंभीर इशाराही दिला आहे ...
अनिल कपूरने नुकताच खुलासा केला की त्याने या चित्रपटातील एक महत्त्वाची कॅमिओ भूमिका नाकारली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या की, अनिल कपूरच 'बडे साहब'च्या भूमिकेत दिसणार होता का? ...
आता सर्वांना कधी एकदा 'धुरंधर २' थिएटरमध्ये पाहतोय असं झालंय. पण थिएटरमध्ये जाण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा. कारण पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर २' मोठा असणार आहे ...
रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची Advance Booking सुरू झाली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे ...