लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..." - Marathi News | pakistani family reacts after watching Dhurandhar 2 slam aditya dhar missed akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ...

"पुढे काय होईल हे माहीत नाही,पण...",'धुरंधर २'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, चाहतेही झाले भावुक - Marathi News | actor gaurav gera recalls her struggling days amid dhurandhar 2 success fans emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढे काय होईल हे माहीत नाही,पण...",'धुरंधर २'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, चाहतेही झाले भावुक

"आयुष्यात चढ-उतार होते, पण…", 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आठवले 'ते' जुने दिवस,२८ वर्षांपूर्वीचं पत्र वाचून चाहते भारावले ...

"आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!"; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- "यातून पैसे..." - Marathi News | Pakistani police demand to the producer of Dhurandhar 2 to give him royalty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!"; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- "यातून पैसे..."

नुकतंच पाकिस्तानच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 'धुरंधर' चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चक्क 'रॉयल्टी'ची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? ...

'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt Reaction After Watching Dhurandhar 2 Praise Aditya Dhar Direction And Ranveer Singh Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. ...

'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड - Marathi News | Ranveer singh and deepika padukone arrive in Worli masali restaurant amid dhurandhar 2 success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

रणवीर-दीपिका हे स्टार कपल रविवारी दुपारी मुंबईच्या वरळी भागातील एका मराठमोळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. या दोघांना अचानक वरळीत पाहून चाहत्यांची एकच गर्दी झाली ...

Dhurandhar 2: 'हमजाच्या भूमिकेसाठी तू...'; रणवीरच्या अभिनयावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया - Marathi News | shilpa-shetty-praises-ranveer-singh-dhurandhar-2-ravi-teja-rishab-shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: 'हमजाच्या भूमिकेसाठी तू...'; रणवीरच्या अभिनयावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

Shilpa shetty: 'धुरंधर' पाहून शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया, रणवीरविषयी म्हणाली, ''तू तर...'' ...

Dhurandhar BO Day 4: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा खरा 'धुरंंधर'! सिनेमाची ४ दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल - Marathi News | Dhurandhar Box office collection day 4 ranveer singh sanjay dutt r madhavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar BO Day 4: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा खरा 'धुरंंधर'! सिनेमाची ४ दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल

रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत ...

सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय? - Marathi News | Deepika Padukone kept silent about Dhurandhar 2 ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय?

'धुरंधर २'च्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने अजूनही 'धुरंधर २'बद्दल एकही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ...