लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..." - Marathi News | akshay Kumar talk about dhurandhar 2 ranveer singh akshaye khanna aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..."

सध्या 'धुरंधर २'ची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सर्वांवर छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. अशातच 'धुरंधर' बद्दल अक्षय कुमारने त्याचं मत व्यक्त केलंय. ...

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला? - Marathi News | Dhurandhar 2 Box Office Collection Day 5 800 Crores Worldwide Ranveer Singh Adita Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला?

"आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप" रजनीकांत यांची प्रतिक्रिया, कौतुक करत म्हणाले... ...

रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप' - Marathi News | rajinikanth-calls-aditya-dhar-father-of-box-office-thalaivar-says-must-watch-film-for-every-indian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप'

Rajinikanth: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रजनीकांत यांनी ट्विटरवर 'धुरंधर'साठी एक पोस्ट लिहिली आहे. ...

व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ - Marathi News | dhurandhar 2 ranveer singh action scene bts video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ

'धुरंधर २' मधल्या फायटिंग सीक्वेन्सच्या सीनचा शूटिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अॅक्शन सीन कसा शूट गेला हे दाखवण्यात आलं आहे. ...

जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…" - Marathi News | bollywood actress jaya prada praise aditya dhar for dhurandhar 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-"हा चित्रपट…"

"टीका करणं सोपं आहे, पण...",'धुरंधर २' बद्दल जया प्रदा यांचं वक्तव्य,‘प्रपोगंडा’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर ...

'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग  - Marathi News | dhurandhar 2 hamza and yalina bungalow was not in lyari its located in amritsar punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग 

परदेशात नव्हे भारतातील 'या' ठिकाणी आहे 'धुरंधर २' मधील हमजा-यालिनाचा तो बंगला, तुम्हाला माहितीच नसेल ...

Video: VFX चा वापर न करता 'धुरंधर २'मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक 'असा' तयार झाला - Marathi News | Ranveer Singh Ghost Look Dhurandhar 2 Bts Video Prosthetic Makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: VFX चा वापर न करता 'धुरंधर २'मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक 'असा' तयार झाला

सिनेमातील रणवीरचा एका सीनदरम्यान असलेल्या भूताचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

'धुरंधर २'चा असा शेवट बघितला नसेल! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ, पाहून डोळ्यांत टचकन येईल पाणी - Marathi News | dhurandhar 2 happy ending ai video jaskirat rangi singh ranveer singh meets his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'चा असा शेवट बघितला नसेल! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ, पाहून डोळ्यांत टचकन येईल पाणी

सोशल मीडियावर या सिनेमातील अनेक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहेत. आता 'धुरंधर २'मधला शेवटचा सीन व्हायरल होत आहे.  ...