रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. ...
Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विद करण'(Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत. ...
Ranbir Kapoor Katrina Kaif Old Video: सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. ...
Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे. ...
Alia Bhatt announces Pregnancy : आलियाने सोमवारी आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण याचदरम्यान असं काही झालं की आलिया भडकली. ...
Alia Bhatt pregnancy: लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात आलियाने गुड न्यूज देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि मग आलियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात एका कंडोम कंपनीने आलिया व रणबीरला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्यात. ...
Neetu kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आलियाने तिच्या सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होतंय असंही सांगितलं आहे. ...